Download Now Banner

This browser does not support the video element.

अंबड: अंबड व घनसांवगी तालुक्यातील 184 गावासाठी पोलीस पाटील आरक्षण सोडत यशस्वीरित्या पार पडली

Ambad, Jalna | Sep 4, 2025
*अंबड व घनसावंगी तालुक्यातील 184 गावांसाठी पोलीस पाटील आरक्षण सोडत यशस्वीरित्या पार पडली* अंबड (4 सप्टेंबर): पोलीस पाटील भरती प्रक्रियेसाठी अंबड व घनसावंगी तालुक्यातील एकूण 184 गावांसाठी आरक्षण सोडत आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी अंबड येथे घेण्यात आली. ही सोडत सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अंबड तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी मा. उमाकांत पारधी होते. यावेळी अंबडचे तहसीलदार श्री. विजय चव्हाण आणि घनसावंगीच्या तहसीलदार श्रीमती मोना
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us