Download Now Banner

This browser does not support the video element.

फलटण: शहर व तालुक्यात श्री गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत गणरायाला दिला भावपूर्ण निरोप

Phaltan, Satara | Sep 17, 2024
श्री गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत फलटण शहर व तालुक्यातील घरगुती श्री गणेश मूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करीत श्री गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. गेली १० दिवस विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करीत साजरा केलेल्या श्री गणेश मूर्तीचे आज मंगळवार दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजलेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत घरगुती श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी लहान मुले युवक नागरीक दुचाकी ट्रॅक्टर चारचाकी वाहनांवर मूर्ती आणून विसर्जन केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us