मिरजेत 32 तास लोटून ही तरी अद्याप विसर्जन मिरवणूक रविवारी देखील सुरूच होती. भोई समाज आणि मिरज पोलिसांच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक रविवारी सायंकाळी 6 वाजता मार्गस्थ झालीये. रात्री या दोन्ही गणेश मूर्तींचे गणेश तलावामध्ये विसर्जन करण्यात येणार आहे. दरम्यान मिरजेतील गणेशोत्सव डीजे मुक्त व नशा मुक्त साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र मिरज पोलिसांनी त्यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य ढोल ताशा पथकाचा वापर केला. परंतु मिरज पोलिसांच्या पुढे असणाऱ्या भोई समाजाच्या मिरव