आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोमध्ये जो 5000 कोटीचा भ्रष्टाचार केला आहे त्या भ्रष्टाचाराचे आणखीन पुरावे उद्या पत्रकार परिषदेत उघड करणारा असून हे पुरावे सरकारलाही देणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.