राज्य शासनाने मराठी समाजासाठी 2 सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅजेटचा जो शासन निर्णय काढला आहे,तो निर्णय ओबीसी समाजाच्या 400 हूनअधिक जातीच्या न्याय हक्कावर गदा आणणार असल्याने हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद हिंगोली च्या वतीने कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने शासनाला लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे .