कोथरूड जनसंवाद अभियान मार्फत कोथरूड परिसरात किटक औषध फवारणी करण्यात आली. पावसामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांच्या समस्या जाणून तात्काळ फवारणी करण्यात आली. अशी माहिती युवक काँग्रेसचे अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी दिली आहे.