त्यांचाच खुळखुळा झालाय आमदार अमोल खताळ यांचा थोरात ते मला खबऱ्या म्हटले होते तर हाच खबरे महाराष्ट्राची खबर झाला आमच्या रक्तात भगवा त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय महाराजांवरही हल्ला आहे त्यांचे पूर्वनियोजित षडयंत्र होते अशी प्रतिक्रिया आज दुपारी बारा वाजता प्रसार माध्यमांना आमदार अमोल खताळ यांनी दिली