जिवती तालुक्यातील मागील शंभर वर्षांपासून वन विभागाकडे आठ हजार हेक्टर जमीन शेतकऱ्यांना देण्याचा इतिहासिक निर्णय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून घेण्यातआला यासंदर्भात पत्रकार परिषदेतून जिवती येथे आमदार देवरावजी भोंगळे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला संवाद साधला