दि. 13 ऑगस्ट सायंकाळी साडेसात वाजता सिद्धार्थ मराठे हा एका मोबाईल धारक यांच्याशी गप्पागोष्टी केल्याच्या राग आल्याने संदीप गावित यांनी सिद्धार्थ मराठे यांना लाकडीने मारहाण करून दुखापत केले म्हणून दि. 25 ऑगस्ट रोजी रात्री 10:06 वाजता सिद्धार्थ मराठे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप गावित यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.