Download Now Banner

This browser does not support the video element.

पुरंदर: सासवड येथे भैरवनाथाची चैत्री उत्सव यात्रा येत्या बुधवार पासून होणार सुरू

Purandhar, Pune | Apr 22, 2024
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व श्री भैरवनाथ व जोगेश्वरी देवाची यात्रा बुधवार दि.२४ व शुक्रवार दि.२८ एप्रिल रोजी होत आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तसेच भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काळभैरवनाथ ट्रस्ट व श्री भैरवनाथ चैत्री उत्सव यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us