द्वारकाधाम बनगाव येथे घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना घडली. ही चोरी 20 ऑगस्ट रोजी रात्री 8.20 वाजल्यापासून 21 ऑगस्टच्या सकाळी 7 वाजेदरम्यान झाली. फिर्यादी सौरभ मयाराम मेळे (29) यांनी आपल्या घराच्या पोर्चमध्ये ग्रे रंगाची होंडा लिवो (क्र. MH-35 AL-3578) किंमत अंदाजे 40 हजार रुपये असलेली दुचाकी उभी केली होती. मात्र सकाळी ती गायब असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.26 वाजता आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो. ह. वा. म