येथील ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृह पाडल्याप्रकरणी चिखली शहरात संतापाची लाट उसळली असताना क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात सार्वजनिकसविस्तर असे, की ब्रिटिशकालीन विश्रामगृह दुरूस्तीसाठी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी ८० लाख रूपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र दूरदृष्टी नसलेल्या अभियंत्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे एक ऐतिहासिक ठेवा नष्ट झाल्याप्रकरणी चिखलीकर संतप्त झाले आहेत. चिखली येथील ब्रिटिशकालीन विश्रामगृह ही केवळ एक इमारत नव्हती.