तासगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन गर्भवती मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाआहे. या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अत्याचारप्रकरणी अज्ञात तरुणाविरोधातसुद्धा तासगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संबंधित पीडित मुलगी ही १७ वर्षाची आहे. तिच्यावर अज्ञाताने २९ आठवड्यापूर्वी अज्ञात ठिकाणी लैंगिक अत्याचार केला होता. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. सोमवारी तिला त्रास होऊ लागल्याने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल कर