येवला शहरातील बुरड गल्ली येथे दुकानात दोन अज्ञात महिला खरेदीच्या बाहण्याने येऊन दोन लाख बारा हजाराच्या पैठणी साड्या चोरून नेल्याने यासंदर्भात प्रवीण तीवणे यांनी दिले येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्हे तपास येवला शहर पोलीस करीत आहे