Download Now Banner

This browser does not support the video element.

मोताळा: गुम्मी येथे ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली सांत्वन भेट

Motala, Buldhana | Aug 24, 2025
गुम्मी येथील स्व.आत्माराम बोरकर तसेच स्व.सुदाम गोविंदा नरोटे तसेच कुंबेफळ येथील स्व. बेबाबी मेहमूद खा पठाण यांचे दुःखद निधनानंतर २४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी भेट दिली. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला त्यांचे सांत्वन केले.यावेळी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us