श्री नाना पाटेकर व श्री मकरंद अनासपुरे यांच्या " नाम फाउंडेशन " NAAM Foundation च्या सौजन्याने..... जिल्हा समन्वक श्री रामलिंग शेरे श्री जयंत पाटील श्री विठ्ठल बोयने यांच्या माध्यमातून श्री शेषराव मंमाळे सर श्री सुमित इनानी व सौ सुधाताई वाघमारे यांच्या नियोजनातून निलंगा शहरातील भिल्ल वस्ती येथे 50 हून अधिक गरजू लोकांना 25 किलोची किराणा किट वाटप करण्यात आली. याचबरोबर निलंगा तालुक्यातील तळीखेड या गावी 20 हून अधिक किराणा किट वाटप करण्यात आले.