सडक/अर्जुनी येथील मज्ज्दिच्या मागील टॉवर खाली येवुन टॉवरची पाहणी केली असता, टॉवर पासुन रनरपर्यत लावलेली आर आर एफ ची तीन टेबल व पावर केबल असा एकूण 40 हजार रुपये किमतीचा मुददेमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादी जयेन्द्रकुमार बावणकुळे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून केबल चोरी करणाऱ्या अज्ञात चोरांविरोधात पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.