प्रा. आ. केन्द्र जांब अंतर्गत पेट्रोल पंम्प येथे, World Hypertention Day campain निम्मत लोकांची उच्चरक्तदाब तपासणी करण्यात आली तसेच उच्चरक्तदाब लक्षणे, निदान, व उपचार आणि कर्करोग लक्षणे निदान व उपचार या विषयी मार्गदर्शन करण्यात आले
iechealthbhandara

1.4k views | Bhandara, Maharashtra | May 30, 2025