आपला #मताधिकार म्हणजेच आपल्या आकांक्षांना पंख देणारी ताकद या ताकदीला मूकू नका आजच #मतदार यादीत आपले नाव तपासा यादीत नाव नसेल तर त्वरीत नोंदणी करा.
Maharashtra, India | Dec 10, 2023
ceo_maharashtra
ceo_maharashtra status mark
Share
Next Videos
#मताधिकार बजावण्यासाठी केवळ #मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!

ऑनलाइन नोंदणीसाठी आणि नाव तपासणीसाठी - https://voters.eci.gov.in
#मताधिकार बजावण्यासाठी केवळ #मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या! ऑनलाइन नोंदणीसाठी आणि नाव तपासणीसाठी - https://voters.eci.gov.in
ceo_maharashtra status mark
Maharashtra, India | Dec 14, 2023
#मतदार यादीत नाव तपासण्याच्या बाबतीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यात पुढाकार घ्यावा असं  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं आवाहन.
#मतदार यादीत नाव तपासण्याच्या बाबतीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यात पुढाकार घ्यावा असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचं आवाहन.
ceo_maharashtra status mark
Maharashtra, India | Dec 22, 2023
#मताधिकार #फरक_पडतो 

#आरक्षण करून प्रवासात आपली सीट नक्की करता ना? 
तसंच #मतदार यादीत आपलं नाव तपासून आपला मताधिकार सुनिश्चित करा.
#मताधिकार #फरक_पडतो #आरक्षण करून प्रवासात आपली सीट नक्की करता ना? तसंच #मतदार यादीत आपलं नाव तपासून आपला मताधिकार सुनिश्चित करा.
ceo_maharashtra status mark
Maharashtra, India | Nov 22, 2023
#मतदार नोंदणी आणि #मताधिकार
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत

#radiocitymarathi या FM रेडिओवर
#मतदार नोंदणी आणि #मताधिकार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची विशेष मुलाखत #radiocitymarathi या FM रेडिओवर
ceo_maharashtra status mark
Maharashtra, India | Nov 21, 2023
Load More
Contact Us