#एकात्मिक_फलोत्पादन_अभियान अंतर्गत #शीतवाहन कृषी विभागामार्फत शीत वाहनाला अनुदान देण्याचा उद्देश - हा वाहतुकी दरम्यान #फळे, #फुले, #भाजीपाला, #औषधी#सुगंधी #वनस्पती यासारख्या नाशवंत मालाचे दर्जा या शीतगृहाचा वापर करून आपण ठेवू शकतो.
Maharashtra, India | Jan 2, 2024
agrideptgom
agrideptgom status mark
Share
Next Videos
Load More
Contact Us