मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाच्या दुरावस्थेला व हजारो पुस्तके रद्दीत जमा होत असलेल्या दुर्दैवी घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कडक कारवाई करावी - अमित ढोमसे (कोंकण प्रदेश मंत्री, अभाविप)
#ABVPForStudents
स्नातक सत्र 2022-25 के नामांकन में हुए फीस वृद्धि को लेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद का लगातार दूसरे दिन संघर्ष जारी है 🚩
#ABVPForStudents#MungerUniversity
satyamabvpoffical
Munger, Munger | Sep 10, 2022
मुंबईत १२ वीच्या परिक्षेच्या वेळी पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. महाराष्ट्र सरकारच्या या गलथान कारभाराच्या विरोधात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घराबाहेर अभाविपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
#ABVPForStudents
मिरा भाईंदर च्या सरकारी शाळा १० वी पर्यंत असाव्या याची व्यवस्था करण्यासाठी शासकीय मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी काल अभाविप मिरा भाईंदर तर्फे करण्यात आली.
#ABVPForStudents#ABVPMumbai
अभाविप बकावंड इकाई द्वारा शासकीय महाविद्यालय बकावंड में स्नातकोत्तर की शिक्षा प्रारंभ करने के विषय को लेकर एवं क्षेत्रीय विधायक के झूठे वादों के खिलाफ चक्का जाम कर शासन-प्रशासन का विरोध किया।
#ABVPForStudents