Latest News in Telhara (Local videos)
तेल्हारा: तेल्हारा नगरपरिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन गायकवाड यांनी विनंतीवरून मुंबई येथे केली बदली
Telhara, Akola | Jun 5, 2025
ysnewsakola
Follow
Share
Next Videos
तेल्हारा: शहराला पाणीपुवठा करणारी ८४ खेडी लोखंडी मोठी पाईप लाईन खंडाळा फाट्याजवळ लिक झाल्याने ९ ते १० जून दरम्यान पाणीपुरवठा बंद
ysnewsakola
Telhara, Akola | Jun 4, 2025
तेल्हारा: संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या मानधनाचे हजारो रुपये थकले तेल्हारा तहसीलदारांना वंचित आघाडीचे निवेदन.
ysnewsakola
Telhara, Akola | Jun 3, 2025
तेल्हारा: लहान मुलगा चांडकला दुर्धर आजार, आत उपचार सुरू असून त्याला 16 कोटी रुपये आवश्यक आहेत, नागरिकांनी मदत करावी: आमदार सावरकर
ysnewsakola
Telhara, Akola | Jun 2, 2025
तेल्हारा: उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का बसलाय नागालँडमधील 7 आमदारांनी सोडली साथ, पक्षाने चिंतन करायची गरज आमदार मिटकरी
ysnewsakola
Telhara, Akola | Jun 1, 2025
तेल्हारा: भ.बुद्धाच्या मूर्तीला विहाराला छत्रपती संभाजीनगर मध्ये विरोध सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिरसाटांची प्रतिक्रिया
ysnewsakola
Telhara, Akola | May 31, 2025
तेल्हारा: तेल्हाऱ्यात अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानची भरपाई शेतकऱ्यांना द्या,शिवसेना ठाकरे गटाचे तहसीलदारांना निवेदनातून मागणी.
ysnewsakola
Telhara, Akola | May 30, 2025
तेल्हारा: संकरित बीटी कपाशी वाण ठरणार राज्य बियाणे महामंडळाच्या पैलपाडा येथील संशोधन केंद्र उपलब्ध.
ysnewsakola
Telhara, Akola | May 29, 2025
पातुर: मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार आणि शिंदे हे संवादात कमी पडले असे म्हटले त्यावर आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया
ysnewsakola
Patur, Akola | May 30, 2025
तेल्हारा: अकोला जिल्ह्यात 48.2 मिलिमीटर पावसाची नोंद नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापक अधिकारी संदीप साबळे यांची माहिती.
ysnewsakola
Telhara, Akola | May 28, 2025
तेल्हारा: तालुक्यातील ३३kv लाईन हिवरखेड ते तेल्हारा बंद असल्यामुळे नागरिकांना ४ तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास
ysnewsakola
Telhara, Akola | May 27, 2025
तेल्हारा: तेल्हारा अकोट आगार मधील बस नवीन देण्यात याव्या मुख्यमंत्र्यांना आमदार प्रकाश भारसाकळे यांचं दिल पत्र..
ysnewsakola
Telhara, Akola | May 26, 2025
तेल्हारा: अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करून फुस लावून १७ वर्षीय मुलीचा पळून नेणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्या. फेटाळला
ysnewsakola
Telhara, Akola | May 25, 2025
तेल्हारा: अवैध सावकारीप्रकरणी तेल्हारा येथील एकाविरोधात तेल्हारा पोलिसांत गुन्हा दाखल
ysnewsakola
Telhara, Akola | May 24, 2025
तेल्हारा: ६ जुनचा राज्याभिषेक बंद करा म्हणणारा नक्कीच पिसाळलेला, त्याची तात्काळ नसबंदी करा: आमदार मिटकरी
ysnewsakola
Telhara, Akola | May 23, 2025
तेल्हारा: पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केलेल्या बाबत तालुका न्यायालयाने तेल्हारा पोलिसांना फटकारले..
ysnewsakola
Telhara, Akola | May 22, 2025
तेल्हारा: जिल्ह्यात ५ बालविवाह रोखले; एका प्रकरणी गुन्हा दाखल अकोला जिल्ह्यात या आठवड्यात एकूण ५ बालविवाह रोखण्यात आले यश.
ysnewsakola
Telhara, Akola | May 21, 2025
तेल्हारा: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लवकरच असून त्याचे अधिकार त्या त्या जिल्हा कमिटीला दिल्या वंचितचे नेते ऍडआंबेडकर
ysnewsakola
Telhara, Akola | May 19, 2025
तेल्हारा: टॉवर चौक येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय केला जात असल्याचा नागरिकांचा आरोप
#Jansamasya
ysnewsakola
Telhara, Akola | May 18, 2025
तेल्हारा: तेल्हारा येथील एक युवकाने उधारीत मोबाईल घेतला होता. मात्र, उधारीचे पैसे चुकवू शकला नसल्यामुळे केली आत्महत्या
ysnewsakola
Telhara, Akola | May 17, 2025
तेल्हारा: तालुक्यातील दानापूर परिसरात वादळी वारा आणि पावसामुळे उडाली दाणादाण, अवकाळी पावसाचा पिकांचे मोठे नुकसान
ysnewsakola
Telhara, Akola | May 16, 2025
तेल्हारा: तालुक्यातील निंभोरा येथे पंचवीस वर्षे युवकांनी गळफास घेऊन केली आत्महत्या तेलारा पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद
ysnewsakola
Telhara, Akola | May 15, 2025
तेल्हारा: तालुक्यातील हिवरखेड येथेजगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बालसंस्कार शिबिरात200 विद्यार्थ्यांना शैक्षणिक निशुल्क दिले धडे
ysnewsakola
Telhara, Akola | May 14, 2025
तेल्हारा: तालुक्यातील माळेगाव बाजार येथे मुलांच्या भांडणातून महिलेस मारहाण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
ysnewsakola
Telhara, Akola | May 12, 2025
तेल्हारा: पहेलगाम येथे नागरिकांवरिल वरील भ्याड हलल्याचा बद्दला म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूर तेलाऱ्यात अभिवादन
ysnewsakola
Telhara, Akola | May 11, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!