Latest News in Chopda (Local videos)

चोपडा: अडावद गावातील इंदिरानगर झाडझुड करताना घाण उडाल्यावरून वाद एकाला पाच जणांची मारहाण, अडावद पोलिसात गुन्हा दाखल

Chopda, Jalgaon | Jul 3, 2025
shekharr786
shekharr786 status mark
Share
Next Videos
चोपडा: चोपडा शहरातील शिरपूर रोडावर अजिंक्य लॉन्सच्या बाजूला संस्कार मंडप हॉल समोर मोटरसायकल चोरी, चोपडा पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा: चोपडा शहरातील शिरपूर रोडावर अजिंक्य लॉन्सच्या बाजूला संस्कार मंडप हॉल समोर मोटरसायकल चोरी, चोपडा पोलिसात गुन्हा दाखल

shekharr786 status mark
Chopda, Jalgaon | Jul 3, 2025
चोपडा: मातंग वाडा भागातील ६५ वर्षीय वृद्धाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, चोपडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

चोपडा: मातंग वाडा भागातील ६५ वर्षीय वृद्धाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, चोपडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

shekharr786 status mark
Chopda, Jalgaon | Jul 2, 2025
चोपडा: वडगाव बुद्रुक गावात शेत बांधाच्या कारणावरून एकाला चौघांची मारहाण, अडावद पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा: चोपडा शहरातील बाजार समिती पासून कृषी दिन निमित्त निघाली भव्य शेतकरी रॅली,शेती अवजारे साहित्य घेऊन निघालेली रॅली लक्षवेधी

Chopda, Jalgaon | Jul 1, 2025
चोपडा: बिडगाव ते मोहरद रस्त्यावर एसटी सेवा बंद,विद्यार्थ्यांची पायपीट, एसटी सेवा सुरू करण्याची मागणी #Jansamasya

चोपडा: २४ तास उलटूनही निंबादेवी धरणात बुडालेल्या जळगाव येथील तरुणाचा मृतदेह सापडेना, मंगळवारी पुन्हा घेतला जाईल शोध

Chopda, Jalgaon | Jun 30, 2025
चोपडा: वर्डी गावात अमली पदार्थ गांजा बाळगताना एकाला पकडले, अडावद पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा: चहार्डी येथे ३० वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

चोपडा: धानोरा येथील बस स्थानकावर गोमास व गोवंश ची हाडे भरलेले वाहन पकडले,तीन जणाविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल

Chopda, Jalgaon | Jun 29, 2025
चोपडा: मोमीन गल्लीत वाळू चोरी करून नेताना ट्रॅक्टर पकडले,५ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त,चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा: मनवेल येथील महिलेस पोलिसात तक्रार का दिली विचारल्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण, तिघांविरोधात यावल पोलिसांत तक्रार

Chopda, Jalgaon | Jun 28, 2025
चोपडा: मितावली येथे कमळगाव रस्त्यावर एसटीची दुचाकीला धडक, दोन जखमी, एसटी चालकाविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा: लोहाना पेट्रोल पंपच्या पुढे मुस्लिम कब्रस्तानच्या भिंतीजवळ एकास गावठी पिस्तुलासह पकडले, चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल

Chopda, Jalgaon | Jun 27, 2025
चोपडा: चोपडा तहसील कार्यालयाच्या आवारात अवैध गौण खनिजचे पकडलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी दोघांनी केली चोरी,चोपडा पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा: चोपडा अडावद रस्त्यावर वर्डी फाट्याजवळ गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले, अडावद पोलिसात गुन्हा दाखल

Chopda, Jalgaon | Jun 26, 2025
चोपडा: बस स्थानकावर बस मध्ये बसत असताना ३६ वर्षीय महिलेच्या पर्स मधून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम चोरी,चोपडा पोलिसात गुन्हा

आरोग्य विभाग,
 जिल्हा परिषद जळगाव.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव.

iechealthjalgaon status mark
1.3k views | Jalgaon, Maharashtra | Jun 25, 2025
चोपडा: देवझीरी वनपरिक्षेत्र कार्यालयात वृक्षतोड करण्यास मनाई केल्याच्या रागातून वनरक्षकाला मारहाण, अडावत पोलिसांत गुन्हा दाखल

चोपडा: देवझीरी वनपरिक्षेत्र कार्यालयात वृक्षतोड करण्यास मनाई केल्याच्या रागातून वनरक्षकाला मारहाण, अडावत पोलिसांत गुन्हा दाखल

shekharr786 status mark
Chopda, Jalgaon | Jun 25, 2025
चोपडा: डांभुर्णी गावाबाहेर हरीण वर कुत्र्यांचा हल्ला, तरुणाने वाचवले हरीण चे प्राण, उपचार करून वनविभागाला दिली माहिती

चोपडा: हातेड बुद्रुक या गावातील चोपडा शिरपूर रस्त्यावर ट्रक चा अपघात, दोन जण जखमी, चोपडा ग्रामीण पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल

Chopda, Jalgaon | Jun 24, 2025
चोपडा: धानोरा या गावात घराबाहेर लावलेल्या मोटरसायकलला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले, अडावद पोलिसात गुन्हा दाखल

चोपडा: चहार्डी गावात अकुलखेडा रस्त्यावर महाकाली देवीमाता मंदिर,मारुती व धनदाईमाता मंदिरातून समई,घंटे चोरी,चोपडा पोलिसात गुन्हा

Chopda, Jalgaon | Jun 23, 2025
चोपडा: चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या मामलदे येथील इसमाचा चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू,चोपडा पोलिसात नोंद

चोपडा: डोंगरकठोरा गायरान शेत शिवारामध्ये केळीच्या शेतात मयत बिबटचे पिल्लू आढळले, पंचनामा करून वनविभागाने मृतदेह घेतला ताब्यात

Chopda, Jalgaon | Jun 22, 2025
Load More
Contact Us