३ नोव्हें रोजी दुपारी ४ वाजता अंजनगाव सुर्जी येथील वेद मंगल कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकसंदर्भात भाजपच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आ.प्रतापराव अडसड, भाजपाचे युवा नेते सिद्धार्थ वानखडे उपस्थित होते.भाजपा पदाधिकारी यांच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आ.अडसड यांनी पक्षाने ठरवून दिलेल्या मर्यादा तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उमेदवाराबाबत मत काय यावर मोलाचे मार्गदर्शन