आज दिनांक 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन तालुक्यातील चांदई एको येथे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी नवीन उभारण्यात आलेल्या मारुती महाराज मंदिरातील कलश पूजन सोहळ्याला उपस्थिती लावली आहे याप्रसंगी त्यांनी विधिवत पूजन करत दर्शन घेत राज्यातील मतदारसंघातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहू अशी प्रार्थना करत उपस्थित भावी भक्तांची संवाद साधला आहे,यावेळी चांदही एको येथील गावकरी भाविक भक्त उपस्थित होते.