करवीर: कोल्हापुरात पावसाचा जोर तर बहुतांशी धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगा नदीची पाणी पातळी २१ फूट ८ इंचावर पोहोचली
Karvir, Kolhapur | Jul 15, 2025
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला असून बहुतांशी धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. दरम्यान, पंचगंगा नदीची पाणी पातळी...