वैजापूर: वाकला शिवारातून प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांचासाठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाने 15 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 18, 2025
प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत जप्त केला. बुधवारी (दि.१६)...