महेश मुरलीधर वर्मा वय वर्ष 36 याने अनोळखी महिलेविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .महेश याचे शास्त्री चौक धामणगाव रेल्वे येथे कॉम्प्लेक्स मध्ये प्रथम ज्वेलर्स नावाने सोन्याचे दुकान आहे. दुकानांमध्ये बुरखा घातलेल्या महिला आल्यावर म्हणाले, आम्हाला पुरुषांचे अंगठ्या दाखवा व एक अंगठी पसंत करून पाचशे रुपये ऍडव्हान्स देऊन निघून गेले .परंतु दुसऱ्या दिवशी पाहिले असता अंगठी मिळून आली नाही अशी तक्रार महेश यांनी दत्तापूर पोलिसात दिली आहे. तेव्हा पोलिसांनी अनोळखी महिलेविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे