यवतमाळ: जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत स्थगित निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर
यवतमाळ जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या स्थगित निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले आहेत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हा आदेश निर्गमित केला आहे