हवेली: खराडी येथे वर्टीलाज सोसायटीच्या सदनिका खरेदीदारांनी ताब्यासाठी बिल्डोरा विरोधात केले आंदोलन
Haveli, Pune | Nov 29, 2025 खराडी येथील वर्टीलाच या प्रोजेक्टमध्ये सदनिका खरेदी करणाऱ्या खरेदीदारांनी खराडी पोलीस स्टेशन समोर बिल्डर कोठारी यांच्या विरोधात ताबा मिळवण्यासाठी व सदनिकाच्या पैशांमध्ये झालेल्या अपहारा संदर्भात आंदोलन केले.