शेगाव: स्टेट बँक कॉलनी ग्राहक बनून आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील पोथ हिसकली
दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या अज्ञात दोघांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजे दरम्यान स्टेट बैंक कॉलनीत घडली. याबाबत विठठल ज्ञानदेव अमलकार (५६ )रा. स्टेट बैंक कॉलनी यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, पत्नी दुध डेअरीत हजर असताना दोन अनोळखी युवक मोटर सायकलवर आले. त्याने बिसलरी मागितली. नंतर चिप्स पाकीट देत असताना त्या युवकाने पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मिनी मंगळसुत्