त्र्यंबकेश्वर: नगरपरिषद निवडणूकीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाची संयुक्त युती करण्यात आली जाहीर
त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाने संयुक्त युती जाहीर केली असून याबाबत दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला.