शिरपूर: बिजासन घाटात भीषण अपघात,अनियंत्रित ट्रकने कंटेनरला दिली धडक,दोन जण गंभीर जखमी महामार्गावर वाहतूक कोंडी
Shirpur, Dhule | Jul 6, 2025
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासन घाटाच्या उतारावर भिलट देवमंदिरा लगत अनियंत्रित झालेल्या भरधाव ट्रकने...