येवला: गोपाळवाडी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मध्ये साठासह दोन वाहने हस्तगत पाच जण अटक
Yevla, Nashik | Nov 24, 2025 तालुक्यातील गोपाळवाडी या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एका असलेल्या गाडीमध्ये दोन लाख 40 हजाराचा मध्य साठा हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करून याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे यामध्ये दोन वाहने सुद्धा जप्त करण्यात आला असून एकूण 14 लाख 90 हजार चा मध्यमात जप्त करण्यात आला आहे