साकोली: साकोली पुलियावर अज्ञात वाहनाच्या धडकेत फोटोतील सदर व्यक्तीचा मृत्यू,ओळख पटवण्याचे साकोली पोलिसांचे आवाहन
साकोली पुलियावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रविवार दि.9 नोव्हेंबरला रात्री आठ वाजता फोटोमध्ये दिसणारा अनोळखी व्यक्तीचा मृत्यू सोमवार दि10 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता भंडारा येथे उपचारादरम्यान झाला.फोटोमधील सदर अनोळखी व्यक्तीची अजून पर्यंत ओळख पटली नाही.या मृत व्यक्तीची माहिती असणाऱ्यांनी साकोली पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले यांनी सोमवार दि10 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता केले