शेगाव: सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मध्यस्थी मंडळ ट्रस्ट व विदर्भ प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथे वधु वर परिचय मेळावा
सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मध्यस्थी मंडळ ट्रस्ट व विदर्भ प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने संत नगरी शेगावात वधु वर परिचय मेळावा आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती : सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मध्यस्थी मंडळ ट्रस्ट व विदर्भ प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवंशी समाजाचा अखिल भारतीय स्तरावरील वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज यांच्या पावन भूमी शेगाव येथील श्री गणेश प्रस्त मंगल कार्यालय येथे ८ व ९ नोव्हेंबर या दोन दिवसीय वधू-वर पालक परिचय मेळावा सुरू.