राधानगरी: राधानगरी एसटी आगारातील चालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल, शिव परिवहन वाहतूक कामगार सेनेचे अधिकाऱ्यांना निवेदन
Radhanagari, Kolhapur | Jul 12, 2025
राधानगरी एसटी आगारातील व्यवस्थापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी 28 एसटी चालकांकडून लाखो रुपयांचा दंड चुकीच्या पद्धतीने वसूल...