मुळशी: भूकंप मधील शेल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या चिकन सेंटरच्या बाहेर बिबट्या सदृश्य प्राणी
Mulshi, Pune | Nov 22, 2025 भुकुम मधील शेल पेट्रोलपंपाजवळ मराठे नगरमध्ये असलेल्या अमीर चिकन सेंटर बाहेर रात्री २.३० च्या सुमारास जाळीमध्ये असलेल्या कोंबड्या खाण्यासाठी बिबट्यासदृश्य प्राणी नागरीकांना दिसला.परंतु हा बिबट्या नसुन राणमांजर असल्याचे वनविभाग व प्राणीप्रेमींनी सांगीतले.