देवणी: वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वलांडी ग्रामस्थांच्या वतीने शाळांकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी
Deoni, Latur | Nov 23, 2025 वलांडी गावातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येत असून या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी वलांडीतील ग्रामस्थांनी शाळांकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीचे उपाययोजना करण्याची मागणी केली आहे