पेठ: टीईटी विरोधात शिक्षकांचे 5 डिसेंबर रोजी शाळाबंद आंदोलन , मखमलाबाद नाका येथे झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय
Peint, Nashik | Nov 28, 2025 शिक्षकांना सक्तीची करण्यास आलेली टीईटी परीक्षा रद्द करावी या मागणीसाठी सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 5 डिसेंबर रोजी संपूर्ण राज्यात शाळाबंद आंदोलन छेडण्यात येणार असून याबाबात शिक्षक संघटनांच्या बैठकीत या आंदोलनात 100 टक्के शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.