मुंबई: महाराष्ट्रात जात विरोध जात भांडण लावून लोकांचे लक्ष विचलित केले जातंय.संजय राऊत
Mumbai, Mumbai City | Sep 16, 2025
महाराष्ट्रात जात विरोध जात भांडण लावून लोकांचे लक्ष विचलित केले जातंय. फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जातंय. शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत या महाराष्ट्रात या सरकारच्या काळात काय प्रगती केली, याविषयी एकदा मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे संवाद साधला पाहिजे. इतकी लूट या महाराष्ट्रात सुरू आह