सिकर (राजस्थान) येथे होणाऱ्या 14 वर्षाखालील 69 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये आपल्या कोपरगावचा क्रिकेटपटू चि. अरमान इम्रानखान पठाण याची निवड झाल्याबद्दल आज दिनांक २ डिसेंबर रोजी आ.आशुतोष काळे यांनी सन्मान केला.यावेळी ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्यासहयावेळी पठाण कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.