अमरावती: बनावट पोलिसांनी 67 वर्षे वृद्धाला घातला गंडा, राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत घटना राजहिलनगरात 90 हजारांचा दागिन्यांची फसवण
मनावर पोलिसांनी 67 वर्ष वृद्धाला गंडा घातल्याची घटना घडली असून राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना राजहिल नगरात घडले आहे 90000 च्या दागिन्यांची फसवणूक करण्यात आली आहे या संदर्भात राजापेठ पोलीस तपास करत आहे तक्रारीवरून राजापेठ पोलीस तपास करत आहे.