वर्धा: वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे लोकसहभाग व श्रमदानातून साकारला वनराई बंधारा
Wardha, Wardha | Nov 30, 2025 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अल्लीपूर ग्रामपंचायत ग्रामस्थ बांधव यांच्या श्रमदान या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून पवनी येथील जवळ वनराई बंधारा साकारण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आतापर्यंत प्लास्टिक मुक्त अभियान, घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या घरावर , गृहकचरा विलगीकरण जनजागृती, साप्ताहिक आयुष्मान भारत गोल्डन कार्ड शिबिर, शिल्लक राहिलेल्या