नांदगाव: वर्धमान बरर्डियावाचनालय येथे मतदान पेट्या तसेच यंत्राबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन
मनमाड शहरातील वर्धमान बरर्डिया सर्वांनी वाचला येते निवडणुकीच्या मतदान पेट्यांचे प्रात्यक्षिक नेत्याची माहिती निवडणुकीमध्ये उभे असलेल्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आली यावेळेस मशाल चिन्हावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या कार्यकर्त्यांनी गोंधळ निर्माण केला होता चिन्ह छोटे का असे सवाल त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांना विचारले त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झालं होतं