सांगोला: पंढरपूर रोडवरील एका पेट्रोल पंपासमोर उसन्या पैशाच्या वादातून तरुणावर हल्ला, तिघांवर पोलिसांत गुन्हा दाखल
Sangole, Solapur | Aug 10, 2025
सांगोला-पंढरपूर रोडवर एका पेट्रोल पंपासमोर उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून तिघांनी मिळून पाइपने केलेल्या मारहाणीत तरुण...