राळेगाव: वाढोणा बाजार ते लाडकी पांदण रस्त्याचे रखडलेले काम त्वरित मार्गी लावा शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन #jansamasya
वाढोणा ते लाडकी पांदण रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम मार्गी लावून रस्ता त्वरित चालू करावा अशा मागणीचे निवेदन वाढोणा बाजार ते लाडकी पांदण रस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांनी बुधवार दि १७ रोजी तहसीलदार राळेगाव यांचे मार्फत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविले आहे.