शिरपूर: आमोदे शिवारात महामार्गावर क्रूझरच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी, पोलीस ठाण्यात फरार चालकाविरुद्ध गुन्हा
Shirpur, Dhule | Jul 12, 2025
मुंबई आग्रा महामार्गावर तालुक्यातील आमोदे शिवारात भारत सर्व्हिस सेंटर समोर 6 जुलै 2025 रोजी रात्री साडे 12 वाजेच्या...