गोंदिया: पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
Gondiya, Gondia | Nov 26, 2025 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन निर्णायन्वये 2025 मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती संत व समाज सुधारक यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निर्देश आहे त्या अनुषंगाने आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा.श्री रामदास शेवते पोलीस उपाधीक्षक गृह गोंदिया आणि भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून त्यापाठोपाठ उपस्थित असलेले पोलीस अधिकारी अमलदार मंत्रालयीन स्टाॅप यांनी सामूहिक वाचन केले