करवीर: इचलकरंजीतील दोन सराईत चोरट्यांना अटक करून दोन घरफोडी व एक मोटरसायकल चोरी असे तीन गुन्हे उघड, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Karvir, Kolhapur | Jul 16, 2025
इचलकरंजीतील दोन सराईत चोरट्यांना अटक करून दोन घरपोडी व एक मोटरसायकल चोरी असे तीन गुन्हे उघड करून त्यांच्याकडून 61 g...